भवानी मातेचे निस्सीम भक्त श्री शिवछत्रपती
श्री कालिकांबल मंदिर , थुंबी चेट्टी रोड चेन्नई श्री कालिकंबल मंदिर, चेन्नई दिनांक : ३ ऑक्टोबर १६७७ : इ.स. १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर निघाले. दक्षिण दिग्विजय मोहीम महाराजांच्या कर्तृत्वाचा आणि कल्पकतेचा विस्तार दर्शवते. मोहिमेत वेल्लोर चा टप्पा झाल्यांनंतर महाराज जिंजी या दक्षिणेतील अभेद्य किल्ल्याकडे मार्गस्थ असताना चेन्नई […]